वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीत बुमराहच्या पत्नीसोबत धक्कादायक घटना

Published by: Saurabh Talekar | Jul 03, 2024

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द सिरीज ठरला.

Published by: Saurabh Talekar | Jul 03, 2024

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने दणक्याच टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 03, 2024

बुमराहची पत्नी

एकीकडे वर्ल़्ड कप जिंकला असताना दुसरीकडे जसप्रीत बुमराहच्या पत्नीसोबत धक्कादायक घटना घडलीये.

Published by: Saurabh Talekar | Jul 03, 2024

संजना गणेशन

जसप्रीत बुमराहची पत्नी आणि समालोचक संजना गणेशन हिच्यासोबत फ्रॉड झाल्याचं पहायला मिळतंय.

Published by: Saurabh Talekar | Jul 03, 2024

फेक अकाऊंट

सोशल मीडियावर संजना गणेशनच्या नावाने फेक अकाऊंट बनवण्यात आले आहेत. तसेच तिचे फोटो देखील वापरण्यात आलेत.

Published by: Saurabh Talekar | Jul 03, 2024

आक्षेप नोंदवला

संजनाने ट्विट करत यावर आक्षेप घेतला अन् फोटो काढून टाकण्याची मागणी केली, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 03, 2024

VIEW ALL

Read Next Story