ना रोहित ना धोनी, विराट पण नाही; हा खेळाडू टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन

Published by: Saurabh Talekar | Aug 11, 2024

ना कपिल ना धोनी

टीम इंडियाचे यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांचं नाव घेतलं जातं.

Published by: Saurabh Talekar | Aug 11, 2024

ना रोहित ना विराट

तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं नाव देखील सर्वोत्तम कॅप्टन म्हणून समोर येत असतं.

Published by: Saurabh Talekar | Aug 11, 2024

डेव्हिड लॉईड

अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड लॉईडनं (David LIoyd) भारताच्या सर्वोत्तम कर्णधाराचं नाव घेतलं.

Published by: Saurabh Talekar | Aug 11, 2024

सर्वोत्तम कॅप्टन

एका मुलाखतीदरम्यान लॉईडनं भारताचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम कॅप्टन म्हणून ना धोनीचं नाव घेतलं, ना रोहित शर्माचं..

Published by: Saurabh Talekar | Aug 11, 2024

सौरव गांगुली

भारताचा महान कॅप्टन कोण असेल तर तो सौरव गांगुली आहे, असं डेव्हिड लॉईडने म्हटलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Aug 11, 2024

भारतीय क्रिकेट

गांगुली कर्णधार बनल्यानं भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आली. त्यानं भारतीय क्रिकेटला बदलून टाकलं, असं डेव्हिड लॉईड यांनी म्हटलंय.

Published by: Saurabh Talekar | Aug 11, 2024

आक्रमक विचारसरणी

टीम इंडियाला आज जे यश मिळत आहे त्यामागे गांगुलीची आक्रमक विचारसरणी आहे. ज्यामुळे विरोधी संघालाही विचार करायला भाग पाडलं, असंही डेव्हिड लॉईडने म्हटलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Aug 11, 2024

VIEW ALL

Read Next Story