शाहिन आफ्रिदी नाही तर...

KL Rahul म्हणतो, 'या' बॉलरने मला त्रास दिला!

वर्ल्ड कप जिंकू

विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडिया सक्षम आहे आणि 2011 मध्ये जसं वर्ल्ड कप उचलून जो आनंद मिळाला होता, तोच पुन्हा आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, असं राहुल म्हणतो.

फिरकीपटू कोण?

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान, राहुलला कोणत्या गोलंदाजाने सर्वात जास्त त्रास दिला? याबद्दल विचारलं असता त्यानं एका फिरकीपटूचं नाव घेतलं.

रशीद खान

रशीद खान याने मला आत्तापर्यंत खेळताना त्रास दिलाय, असं वक्तव्य केएल राहुल याने केलं आहे.

वर्ल्ड कप 2011

टीम इंडियाने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळचा एक किस्सा केएल राहुलने शेअर केला.

मी तेव्हा बंगळुरूमध्ये होतो...

मी तेव्हा बंगळुरूमध्ये होतो आणि काही मित्रांसोबत मॅच पाहत होतो. दोन झटपट विकेट गमावल्या तेव्हा आम्हाला वाटलं की खेळ संपला.

वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा...

आपण वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा आम्ही वर्दळीच्या भागात गाडी चालवत गेलो. बंगळुरूच्या प्रत्येक रस्त्यावर लोक उड्या मारत होती.

फिटनेस

माझ्या फिटनेसबद्दल चिंतित असलेल्या प्रत्येकाला मी आशिया कपमध्ये धावा करत उत्तर दिलंय, असं रोखठोक वक्तव्य केएल राहुलने केलंय.

सतत सराव

आम्हाला मैदानावर कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याची आम्हाला कल्पना आहे, त्यामुळे आम्ही सतत सराव करतो, असं केएल राहुल म्हणतो.

VIEW ALL

Read Next Story