गिल बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांनी गुजरातला 150 च्या पार पोहचवलं. त्यामुळे गुजरातचा संघ 20 ओव्हरमध्ये 177 धावा करू शकला.

त्याआधी, राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला त्यांच्याच होम ग्राऊंडवर 177 धावात रोखलं. गुजरातकडून शुभमन गिलने 45 तर डेव्हिड मिलरने 46 धावांची खेळी केली.

संजू सॅमसन आणि पेडिकल खेळत असताना सुरूवात हळूवार केली. मात्र, नंतर आक्रमक रुप धारण केलं. तर हेटमारयने अखेरीस विनिंगचा टच दिला.

गुजरातने 178 धावांचं आव्हान पार करताना दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर देवदत्त पडिकल आणि संजूने संघाला सावरलं.

रोमांचक राहिलेल्या गुजरात राजस्थान सामन्यात कॅप्टन संजू सॅमसन आणि शिमरन हेटमायर यांनी आक्रमक खेळी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे आता राजस्थानचा संघ अंकतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

GT vs RR

राजस्थानच्या रजवाड्यांनी घेतला फायनलच्या पराभवाचा बदला!

VIEW ALL

Read Next Story