रणजी ट्रॉफी खेळाडूंवर होणार धनवर्षा; MCA ने घेतला मोठा निर्णय

Published by: Zee Team | Mar 25, 2024

रणजी ट्रॉफीच्या आगामी सिझनपासून खेळाडूंना दुप्पट मोबदला मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून याला दुजोरा मिळाला आहे.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

एमसीएने बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना दिलेली मॅच फी रणजी खेळाडूंच्या बरोबरीने करण्याचा निर्णय घेतलाय.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

पुढच्या सिझनला मुंबईच्या रणजी खेळाडूंची कमाई दुप्पट होणार आहे.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

यामध्ये अनुभवी खेळाडूला 1.2 लाख रुपये मिळतील.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

एमसीएने घेतलेल्या निर्णयामुळे आतापर्यंत मुंबईच्या ज्या खेळाडूला सामन्यामागे 2.40 लाख रुपये मिळत होते, त्याला पुढील सिझनपासून 4.80 लाख रुपये मिळतील.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक म्हणाले की, बीसीसीआयकडून देण्यात येणाऱ्या मानधनासह तरुण क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यात येणार आहे

Published by: Zee Team | Mar 25, 2024

VIEW ALL

Read Next Story