IPL 2024 फायनलपूर्वीच लागला निकाल, 'हा' खेळाडू ठरला Orange Cap चा मानकरी

ऑरेंज कॅप कोणाची?

केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील फानयल सामन्यात सलामीवीर ट्रेविस हेड बाद झाला अन् ऑरेंज कॅप शिक्कामोतर्ब झालं.

ऑरेंज कॅपचा मानकरी

आरसीबीचा स्टार विराट कोहली यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

741 धावा

विराट कोहली याने यंदाच्या हंगामात 61.75 च्या सरासरीने सर्वाधिक 741 धावा केल्या आहेत. त्यात 113 धावांची इनिंग खास राहिली.

ऋतुराज गायकवाड

विराट कोहलीनंतर ऋतुराज गायकवाडने 583 धावा केल्या आहेत. त्याने देखील यंदाच्या हंगामात एक शतक ठोकलंय.

रियान पराग

राजस्थानचा मिडल ऑफर फलंदाज रियान पराग याने यंदाच्या हंगामात 52 च्या सरासरीने 573 धावा चोपल्या आहेत.

ट्रेविस हेड

तर ट्रेविस हेडने 192 च्या अफलातून स्ट्राईक रेटने 567 धावा चोपल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story