अवघे 2 रन्स आणि रोहित शर्मा तोडणार गेलचा महारेकॉर्ड

टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली नंबर एक वर आहे. रोहित शर्मा टॉप 5 मध्ये आहे.

कोहलीने 1141 रन्स बनवले आहेत. त्याने 2014 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 319 रन्स बनवले. तर 2016 मध्ये 296 रन्स केले.

महेला जयवर्धनेने 1016 रन्स केले. कोहलीनंतर 1000 रन्सचा रेकॉर्ड महेलाच्या नावावर आहे. पण तो रिटायर्ट झालाय.

स्फोटक बॅट्समन ख्रिस गेलने965 रन्स केलेयत. त्यानेही आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेतलीय.

रोहित शर्माने 963 रन्स केलेयत. ज्यामध्ये 91 चौकार आहेत.

श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशाने याने 897 रन्स केले.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांना हा वर्ल्ड कप अविस्मरणीय बनवायचा आहे.

VIEW ALL

Read Next Story