सारा तेंडुलकरच्या 'जीमवेअर'ची थक्क करणारी किंमत पाहिली का?

सारा एक सेलिब्रिटी

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही स्वत: एक सेलिब्रिटी आहे.

इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय

सारा तेंडुलकरच्या इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्सची संख्या पाहिली तरी तिला सेलिब्रिटी का म्हटलं जातं याचा अंदाज बांधता येईल.

लोकप्रिय स्टार किड्स

इन्स्टाग्रामवरील सर्वात लोकप्रिय स्टार किड्समध्ये सारा तेंडुलकरचा समावेश होतो.

अनेक गोष्टी चर्चेत

सर्वाधिक लोकप्रिय असल्यानेच सारासंदर्भातील बारीक सारीक गोष्टीही चर्चेचा विषय ठरतात.

साराचीच चर्चा

सारा अगदी कुठे जाते, कधी जाते, कोणाला भेटते, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुठे भटकंती करते इथपासून ते तिच्या कथित प्रकरणांचीही चांगलीच चर्चा असते.

जीमवेअरसाठी किती खर्च करते?

आज आपण सारा तेंडुलकर तिच्या जीमवेअवर किती पैसे खर्च करते हे जाणून घेणार आहोत.

साराने परिधान केलेल्या त्या कपड्यांच्या ब्रॅण्डचं नाव काय?

मध्यंतरी साराचे जीममधील काही फोटो समोर आले होते. यामध्ये तिने ज्या जीमवेअर कंपनीचे कपडे परिधान केलेले त्या ब्रॅण्डचं नाव आहे, 'अँथलेटीका' (Athletica)!

लेगिन्सची किंमत किती?

या फोटोंमध्ये सारा जी जांभळ्या रंगाची लेगिन्स परिधान केली आहे तिची किंमत 5600 रुपये इतकी आहे.

प्लेन क्रॉप टॉप

साराने या फोटोमध्ये बेसिक काळ्या रंगाचा प्लेन क्रॉप टॉप परिधान केला आहे.

काळ्या टॉपची किंमत किती?

जीममध्ये साराने परिधान केलेल्या या काळ्या टॉपची किंमतही 5600 रुपये इतकी आहे.

संपूर्ण ड्रेसची किंमत किती?

म्हणजेच साराच्या या जीमवेअर ड्रेसची किंमत 11200 रुपये इतकी आहे.

फॅशनबाबत कायमच अप टू डेट

यावरुनच सारा ही पार्टीत असो किंवा जीममध्ये असो ती फॅशनबाबत कायमच अप टू डेट असते हेच अधोरेखित होतं.

VIEW ALL

Read Next Story