शुभमन गिलचा भीमपराक्रम

मुंबईविरुद्ध शतक ठोकत रचला 'हा' रेकॉर्ड!

शुभमन गिल शतक

गुजरात टायटन्सचा स्टार सलामीवीर शुभमन गिल याने मुंबई इंडियन्स विरुद्ध धमाकेदार शतक झळकावलं आहे.

49 चेंडूत शतक

आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात फक्त 49 चेंडूत शानदार शतक झळकावलं.

प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक

शतक झळकावलाच शुभमन गिलने ऐतिहासिक रेकॉर्ड नावावर केला आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

रिद्धिमान साहा

शुभमन गिलच्या आधी रजत पाटीदार आणि रिद्धिमान साहा यांनीही प्लेऑफ सामन्यात 49-49 चेंडूत शतक झळकावली आहेत.

कॅमरून ग्रीन

यंदाच्या आयपीएलमध्ये दुसरं जलद शतक शुभमनने झळकावलं आहे. त्याआधी मुंबईच्या कॅमरून ग्रीनने यंदाच्या आयपीएलमध्ये 47 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं.

वीरेंद्र सेहवाग

आयपीएल प्लेऑफमध्ये वीरेंद्र सेहवागने 50 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं.

विरू चौथ्या स्थानी

आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे.

VIEW ALL

Read Next Story