लेकाला घेऊन नताशा माहेरी, पोस्ट करत म्हणाली...

Published by: Zee Team | Jul 18, 2024

टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविचच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरु आहे. दोघांकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

पण यादरम्यान नताशाच्या एका पोस्टने पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. नताशा आपल्या माहेरी म्हणजे सर्बियाला पोहोचली आहे.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

सर्बियाला पोहोचल्यानंतर नताशाने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

नताशाने इन्स्ट स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, यात तीने लिहिलंय 'होम स्वीट होम' यासोबत तीने घराचा आणि हार्ट इमोजीसुद्धा पोस्ट केलाय.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

याआधी नताशा मुलगा अगस्त्यासोबत एअरपोर्टवर दिसली होती. यावेळी तीने पापाराझींनाही प्रतिक्रिया दिली नव्हती.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा पेशाने मॉडेल आहे. 4 मार्च 1992 मध्ये सर्बियाच्या पोचरेवाकमध्ये तिचा जन्म झाला. 2012 त बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी ती भारतात आली.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

हार्दिक आणि नताशाने 2020 मध्ये लग्न केलं. त्यांनी एक मुलगा असून त्याचं नाव अगस्त्या असं आहे.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

VIEW ALL

Read Next Story