नकोसा रेकॉर्ड! टी-20 वर्ल्डकप मध्ये शतकही पूर्ण न करता ऑल आऊट झालेले संघ

Published by: Zee Team | Jun 15, 2024

श्रीलंका संघ 77 धावांवर ऑल आऊट झाला होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

युगांडा संघ तर फक्त 58 धावांवर सर्वबाद झाला होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

आयर्लंड संघ 96 धावांवर ऑल आऊट झाला होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

पापुआ न्यू गिनी संघ तर 77 धावांवर बाद झाला होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

न्यूझीलंड संघ 75 धावांवर ऑल आऊट होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

युगांडा संघाच्या नावावरच हा नकोसा रेकॉर्ड दोन वेळा आहे. एका सामन्यात तो 39 धावांवर ऑल आऊट झाला होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

नामीबिया संघ 72 धावांवर ऑल आऊट झाला होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

ओमान संघ फक्त 47 धावांवर तंबूत परतला होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

पापुआ न्यू गिनी संघाच्या नावेही हा रेकॉर्ड दोन वेळा आहे. 95 धावांवर सगळे फलंदाज माघारी परतले होते

Published by: Zee Team | Jun 15, 2024

युगांडा संघ तिसऱ्यांदा 48 धावांवर बाद झाला होता

Published by: Zee Team | Jun 15, 2024

VIEW ALL

Read Next Story