YO-YO Test मध्ये विराटला मागे टाकणाऱ्या Shubman Gill च्या फिटनेसचं रहस्य काय?

Published by: Zee Team | Aug 26, 2023

यो-यो चाचणी

आगामी आशिया कपपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंची यो-यो चाचणी घेतली जात आहे.

Published by: Zee Team | Aug 26, 2023

सर्वात फिट खेळाडू

आतापर्यंत चाचणी झालेल्या सर्व खेळाडूंपैकी शुभमन गिल हा सर्वात फिट खेळाडू ठरलाय.

Published by: Zee Team | Aug 26, 2023

कोहलीला मागं टाकलं

फिटनेसच्या बाबतीत शुभमन गिलने विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे शुभमन गिल सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

Published by: Zee Team | Aug 26, 2023

18.7

शुभमन गिलने यो-यो टेस्टमध्ये 18.7 गुण मिळवले आहेत तर विराटचा स्कोअर 17.2 आहे.

Published by: Zee Team | Aug 26, 2023

ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग

23 वर्षांचा शुभमन न चुकता दररोज जीमला जातो. शुभमन गिल ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग देखील करतो, जो वेट ट्रेनिंगचा एक भाग आहे. यामुळे शरीराला भरपूर ताकद मिळते.

Published by: Zee Team | Aug 26, 2023

स्टॅमिना

शुभमन गिल सतत धावतो. यामुळे स्टॅमिना वाढतो तसेच शरीराचे वजनही नियंत्रित राहते.

Published by: Zee Team | Aug 26, 2023

आहार

शुभमन गिलचा आहार जबरदस्त आहे. तो फळे, उकडलेली अंडी, कडधान्ये आणि मल्टीग्रेन ब्रेड खातो.

Published by: Zee Team | Aug 26, 2023

VIEW ALL

Read Next Story