IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन्शमध्ये कोणता खेळाडू ठरला सगळ्यात महागडा?

Tejashree Gaikwad
Nov 01,2024

हेनरिक क्लासेन

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेन हा सर्वात महागडा रिटेन्शन खेळाडू ठरला आहे.


हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने त्याचे मूल्य 23 कोटी रुपये ठेवले आहे

विराट कोहली

भारतीय टीमचा स्टार खेळाडू विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने रिटेन केलं आहे.


विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कायम ठेवण्यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

निकोलस पूरन

लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरनला राखून ठेवले आहे.


21 कोटी रुपयांसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पूरनवर मोठी गुंतवणूक केली.

VIEW ALL

Read Next Story