कोण आहे टीम इंडियातील गजनी? रोहितने घेतलं 'या' खेळाडूचं नाव

Published by: Zee Team | Sep 29, 2024

'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा दुसरा सीजन सुरु झाला असून याचे दोन एपिसोड प्रसारित करण्यात आले आहेत.

Published by: Zee Team | Sep 29, 2024

या सिजनचा तिसरा एपिसोड हा 5 ऑक्टोबर रोजी Netflix वर प्रसारित केला जाणार असून यात टीम इंडियाचे खेळाडू उपस्थित असणार आहेत.

Published by: Zee Team | Sep 29, 2024

टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा भाग असणारे रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो' ला हजेरी लावली. याचा प्रोमो सध्या समोर आला आहे.

Published by: Zee Team | Sep 29, 2024

यात शोची जज अर्चना पुरन सिंह विचारते की टीम इंडियातील गजनी कोण आहे?

Published by: Zee Team | Sep 29, 2024

रोहित शर्माने यावर उत्तर देताना म्हंटले की, 'हे टायटल खरंतर माझं आहे'. रोहितचं उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले.

Published by: Zee Team | Sep 29, 2024

कपिल शर्माने विचारले की वर्ल्ड कप जिंकल्यावर सर्वात जास्त पार्टी कोणी केली?

Published by: Zee Team | Sep 29, 2024

सर्वात जास्त पार्टी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव घेतले गेले.

Published by: Zee Team | Sep 29, 2024

रोहित शर्मा यापूर्वी सुद्धा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये आला होता.

Published by: Zee Team | Sep 29, 2024

VIEW ALL

Read Next Story