एका चित्रपटानंतर 'या' 5 अभिनेत्रींनी सलमानसोबत परत काम केलं नाही

बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी सलमान खानसोबत एक चित्रपट केल्यानंतर पुन्हा कधीच काम केले नाही.

उर्मिला मातोंडकर सलमान खानसोबत एका चित्रपटामध्ये काम केलं आहे. ज्याचे नाव 'जानम समझा करो' आहे.

ट्विंकल खन्ना आणि सलमान यांनी 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही.

सोनाली बेंद्रे आणि सलमान खान यांनी 'हम साथ साथ हैं' या चित्रपटात काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी परत एकत्र कधी काम केलं नाही.

ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान हे 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटानंतर पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत.

पूजा हेगड़ेने सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' एकत्र काम केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story