'तुझी जिंकण्याची आवड...', युझवेंद्र चहलसाठी पत्नी धनश्रीची खास पोस्ट

युझवेंद्र चहल

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.

युझीसोबतचे 4 फोटो

धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर युझीसोबतचे 4 फोटो शेअर केले आहेत. त्यावर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

विनर

महान फिरकीपटू आणि विनर, असा उल्लेख धनश्रीने युझवेंद्र चहलचा केला आहे.

सतत झगडतो

तू सतत झगडत असतोस आणि तुझ्या प्रतिभेने तु मैदानावर जादू दाखवतो, असं म्हणत धनश्रीने कौतूक केलं आहे.

देवाची कृपा

देवाची तुझ्यावर अशीच कृपादृष्टी राहू दे. मी तुला कायमच पाठिंबा देईन, असंही धनश्रीने म्हटलं आहे.

चिअरलीडर

माझा नक्कीच तुला कायम पाठिंबा आहे आणि मी चिअरलीडर म्हणून तुझ्यासोबत कायम असेल, असं विश्वास देखील धनश्रीने दाखवला.

वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशी पोस्ट धनश्रीने पती युझी चहलसाठी केली आहे.

VIEW ALL

Read Next Story