एअरटेलने यावर्षी जुलैमध्ये रिचार्ज प्लानच्या किंमची वाढवल्या. ज्यानंतर युजर्सच्या खिशाला चाप बसला.
तुम्ही एअरटेल युजर्स आहात आणि कमी खर्चात सिम अॅक्टीव्ह ठेवू इच्छित असाल तर एक खास प्लान आहे.
कंपनी काही असे प्लान ऑफर करते, ज्यामुळे कमी किंमतीत जास्त वॅलिडीटी मिळते. असाच एक प्लान जाणून घेऊया.
हा प्लान 1999 रुपयांचा आहे. ज्याची वॅलिडीटी 365 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि इतर बेनिफिट्स मिळतील.
जास्त कॉलिंगचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लान बेस्ट आहे. कारण यात तुम्हाला डेटा नाममात्र मिळतो.
एअरटेलच्या 1999 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, 24 जीबी डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळतील.
यात स्पॅम प्रोटेक्शन आणि एअरटेल एस्ट्रीम अॅपचा एक्सेस मिळेल.
या प्लानमध्ये तुम्हाला एअरटेल एक्स्ट्रीमचा प्रिमियम एक्सेस मिळणार नाही.
याव्यतिरिक्त तुम्हाला अपोलो 24/7 सर्कलचे 3 महिने सबस्क्रिप्शन आणि व्यांक म्युझिकचा मोफत एक्सेस मिळेल.