'या' गोष्टींपासून Smartphone ठेवा दूर, नाहीतर होईल हजारोंच नुकसान

क्लीनर्स

क्लीनर्सपासून स्मार्टफोन लांबच ठेवा नाहीतर मोबाइलच्या स्क्रीन आणि बॉडीवर होतील परिणाम

वापरात नसलेले चार्जर्स

चुकीच्या चार्जर्सने किंवा वापरात नसलेल्या चार्जरने स्मार्टफोन चार्ज करणे टाळा. कारण मोबाइलच्या बॅटरी आणि चार्जिंग पोर्टला होईल नुकसान.

मॅग्नेट्स

मॅग्नेट्सपासून स्मार्टफोन लांब ठेवा कारण यामुळे स्मार्टफोनच्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट्ला धोका निर्माण करतात.

शार्प ऑब्जेक्ट्स

धारदार सुरी किंवा इतर शार्प ऑब्जेक्ट्सपासून स्मार्टफोन लांब ठेवा. कारण यामुळे स्क्रीन आणि स्मार्टफोनची बॉडी दोन्हीलाही धोका निर्माण होतो.

ऊन

उन्हापासून कायम स्मार्टफोनचा बचाव करावा, कारण स्मार्टफोनमधील प्लास्टिक आणि कॉम्पोनेंट्सला प्रभावित होते.

अधिक उष्ण वातावरण

स्मार्टफोनला अधिक उष्ण वातावरणापासून लांब ठेवा. कारण याचा थेट परिणाम बॅटरी आणि कॉम्पोनेंट्सला प्रभावित करतात.

उंचावरुन पडणे

स्मार्टफोन उंचावरुन पडणार नाही याची काळजी घ्या. कारण यामुळे फोनच्या पार्ट्सला नुकसान होऊ शकते.

धूळ

अधिक धूळ असेल किंवा रेतीच्या संपर्कात स्मार्टफोन येणार नाही याची काळजी घ्या. यामुळे स्मार्टफोनचे इंटरनल पार्ट्स डॅमेज होऊ शकतात.

पाणी

पाण्याच्या ठिकाणापासून स्मार्टफोन लांब ठेवा. कारण अनेकदा पाणी पडून इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट्सचे नुकसान होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story