कॉम्प्युटर सुरु होताच दाबतात रिफ्रेश बटण

लॅपटॉप सुरु होताच क्लिक करतात रिफ्रेश बटण

आपण अनेकदा कोणतेही अॅप्लिकेशन सुरू करण्यापूर्वी किंवा लॅपटॉप उघडल्यानंतर रिफ्रेश बटण दाबतो.

लोक कशासाठी दाबतात रिफ्रेश बटण?

बरेच लोक म्हणतात की रिफ्रेश बटण दाबल्याने आमच्या लॅपटॉपचा वेग किंवा कार्यक्षमता वाढते

अनेकांची सवय

बर्‍याच लोकांना सवय असते की जेव्हा ते त्यांचा लॅपटॉप किंवा पीसी चालू करतात तेव्हा ते सर्वात आधी रिफ्रेश बटण दाबायला लागतात.

लोकांचा विश्वास चुकीचा

असे केल्याने कॉम्प्युटरची रॅम मोकळी होते आणि पीसी पूर्वीपेक्षा अधिक सुरळीत चालू लागतो. रिफ्रेश करणार्‍या बहुतेक लोकांनी याबद्दल विचार करणे चुकीचे आहे.

रिफ्रेशचा स्पीडशी संबंध आहे का?

रिफ्रेश बटणाचा वेगाशी काहीही संबंध नाही.

मग नक्की काय होते?

जेव्हा तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर रिफ्रेश बटणावर दाबता तेव्हा ते फोल्डर नवीन माहितीसह दिसू लागतो.

रिफ्रेश बटण का दिले जाते?

लॅपटॉप स्क्रीनवर वॉलपेपर दिसत नसल्यास किंवा काही फोल्डर इकडे तिकडे आढळल्यास, ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही रिफ्रेश बटण वापरू शकता.

लॅपटॉप कसा रिफ्रेश करायचा?

माऊसच्या डाव्या बटणावर क्लिक करा. त्यानंतर माऊस पॉइंट रिफ्रेश पर्यायावर आणा आणि माऊसच्या उजव्या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही लॅपटॉप रिफ्रेश करू शकता.

कॉम्प्युटर रिफ्रेश शॉर्टकट की

लॅपटॉप कीबोर्डमध्ये fn बटणे असल्यास, आपण शॉर्टकट की वापरून लॅपटॉपमधील Fn आणि F5 बटणे एकत्र दाबून कॉम्प्युटर लॅपटॉप रिफ्रेश करू शकता.

माऊसशिवाय लॅपटॉप कसा रिफ्रेश करायचा

माऊसशिवाय लॅपटॉप रिफ्रेश करण्यासाठी, तुम्हाला लॅपटॉपच्या कीबोर्डवरील Fn आणि F5 बटणे एकत्र दाबावी लागतील. (सर्व फोटो- freepik.com)

VIEW ALL

Read Next Story