Human वॉशिंग मशीन, फक्त 15 मिनिटात माणसांना स्वच्छ धुवून सुकवून काढणार

Published by: Zee Team | Nov 30, 2024

ही Human वॉशिंग मशिन फक्त 15 मिनिटात माणसांना स्वच्छ धुवून सुकवून काढणार आहे.

Published by: Zee Team | Nov 30, 2024

ही Human वॉशिंग मशिन हायपरलूप मॉडेलसारखी दिसते.

Published by: Zee Team | Nov 30, 2024

जपानच्या सायन्स डॉट कॉम कंपनीने ही मशीन तयार केली आहे.

Published by: Zee Team | Nov 30, 2024

ओसाका एक्सपोमध्ये ही Human वॉशिंग मशिन सादर केली जाणार आहे.

Published by: Zee Team | Nov 30, 2024

मनुष्याचा प्रत्येक अवयव या मशीनमध्ये स्वच्छ होणार आहे.

Published by: Zee Team | Nov 30, 2024

या मशीनमध्ये फक्त शरिरच स्वच्छ होणार नाही तर, तणाव कमी होईल असा दावा केला जात आहे.

Published by: Zee Team | Nov 30, 2024

हाता पायाला दुखापत झाली असल्यास किंवा रुग्णालयात असणाऱ्या व्यक्तींना ही मशिन फायदेशीर ठरेल.

Published by: Zee Team | Nov 30, 2024

VIEW ALL

Read Next Story