Facebook : फेसबुकवर बनवा झटपट ‘REELS’, कसं ते जाणून घ्या...

Published by: Zee Team | Mar 06, 2023

फेसबुककडून नवे टेम्प्लेट्स

रिल्स करण्यासाठी फेसबुककडून नवे टेम्प्लेट्स उपलब्ध

Published by: Zee Team | Mar 06, 2023

व्हिडिओ सिंक करू शकतात

ग्रूव्ह फिचर लॉंच करण्याच आले असून यामुळे युजर्स व्हिडिओमधील गाण्याच्या बीट्सवर आपला व्हिडिओ सिंक करू शकतात.

Published by: Zee Team | Mar 06, 2023

नवे अपडेट

फेसबुकवर 90 सेकंदापर्यंत रिल्स अपलोड करता येणार आहे.

Published by: Zee Team | Mar 06, 2023

फेसबुकवर सुद्धा रिलचा पर्याय

इन्स्टाग्रामप्रमाणे फेसबुकवर जास्त सेकंदाची रिल्स अपलोड करता येणार आहे. याबाबत मेटाने यासंदर्भात घोषणा केली.

Published by: Zee Team | Mar 06, 2023

VIEW ALL

Read Next Story