गरजेपेक्षा जास्त गेम्स खेळल्याने मोबाईल फोनची बॅटरी डाऊन होते. त्यामुळे गेम्स प्रमाणात खेळा.
24 तास व्हिडीओ पाहिल्याने बॅटरी डाऊन होते.
फोन सारखा ओव्हर हिटींग होत असेल तर बॅटरीवर परिणाम होतो.
फोनला हेवी कव्हर लावला असेल तर बॅटरीवर परिणाम होतो.
स्टोरेज फूल झाली असेल तर मोबाईल बॅटरीवर परिणाम होतो.
फोनमधील कॅशे क्लिअर करत राहणे गरजेचे आहे. अन्यथा बॅटरी डाऊन होते.
डुप्लीकेट चार्जर लावणे हे बॅटरी डाऊन होण्याचे एक कारण आहे.
गरजेपेक्षा जास्त गरम किंवा खूपच थंड हवामानाचा बॅटरीवर परिणाम होतो.