OLA इलेक्ट्रिकनं नुकतेच दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च केल्या आहेत. ज्यांची सगळीकडे चर्चा आहे.
ओल इलेक्ट्रिकनं पहिल्यांदा B2B ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटी Gig आणि Gig+ लॉन्च करण्यात आली आहे.
ओलो इलेक्ट्रिकच्या Gig मध्ये 250 वोल्टची मोटर लावण्यात आली आहे. तर त्याची 25 किलोमीटरच्या टॉप स्पीड आहे.
Gig+ मध्ये पावरफुल इंजनचा वापर करण्यात आला आहे. त्यात 1.5KW ची मोटर आहे तर 45 किलोमीटर परआरची स्पीड आहे.
OLA GIg यात सिंगल बॅटरी वापरण्यात येते आणि Gig+मध्ये डबल बॅटरी वापरण्यात येते.
ओला इलेक्ट्रिकनं दावा केला आहे की Gig मॉडल सिंगल चार्जसोबत 112 किलोमीटर चालते आणि Gig+ 81 किलोमीटर चालू शकते.
ओला इलेक्ट्रिकनं Gig ची सुरुवातीची किंमत ही 39,999 आहे आणि Gig+ ची किंमत ही 49,999 आहे.