इतक्या स्वस्तात मिळतोय iPhone 15, कुठे ते जाणून घ्या

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

ही मोठी डील Flipkart किंवा Amazon वर नाही तर Tata Croma वर तुम्हाला मिळतेय.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

Apple iPhone 15 (128GB, Black) ची किंमत Croma वर ₹71,290 एवढी देण्यात आलीय. हा फोन ₹79,900 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. ते पाहता इथे तुम्हाला 11 टक्के सूट देण्यात येतेय.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

याशिवाय बँक आणि एक्सचेंज ऑफरदेखील हा फोन तुम्हाला स्वस्तात मिळू शकतो.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही SBI किंवा ICICI क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 4 हजार रुपयांची सूटसोबत एक्सचेंज ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तर तुम्हाला 60 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळू शकते.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

Samsung Galaxy S23 Ultra ची निवड केल्यास तुम्हाला सुमारे 34 हजार रुपयांची सूट मिळेल.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

तर iPhone 14 वर 25 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

तुम्ही 34 हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफ आणि 4 हजार रुपयांचा बँक डिस्काउंट मिळवण्यात यशस्वी झालात तर फोनची किंमत सुमारे 42 हजारापर्यंत जाणार आहे.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

मात्र तुमचा जुन्या मोबाईलची स्थिती ही चांगली असायला हवी.

Published by: Neha Choudhary | Aug 15, 2024

VIEW ALL

Read Next Story