डायनेमिक्स कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएस, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सेन्सर असे फिचर आहेत. ही एसयुव्ही 20 किमीचा मायलेज देते.
8 इंच टचस्क्रीन, 7 इंच टीएफटीसह पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप असे फिचर आहेत. सेफ्टीत या कारला 4 स्टार रेटिंग मिळालं आहे.
ही एसयुव्ही दोन पेट्रोल इंजिन 1.0 लीटर नॅच्यूरल एक्स्पायर्ड आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोलसह उपलब्ध आहे.
Nissan Magnite कार 6 लाख ते 10.94 लाखांपर्यंत उपलब्ध आहे.
8 इंच टचस्क्रीन. वायरलेस अॅड्रॉइड ऑटो, अॅप्पल कार प्ले, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप, जेबीएल साऊंड सिस्टम असे फिचर आहेत. ही कार 19.17 इतका मायलेज देते.
Renault Kiger ची किंमत 6.50 लाख ते 11.23 पर्यंत आहे. या एसयुव्हीमध्ये 1.20 लीटरचं टर्बो पेट्रोल आणि मॅन्यूअल किंवा CVT ट्रान्समिशन उपलब्ध आहे. याचं इंजिन 72PS ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करते.
या एसयुव्हीत 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनल, ऑटो एसी, ऑटो हेडलाइट्स आणि क्रूझ कंट्रोलसाऱख्या सुविधा आहेत. ही एसयुव्ही 18.97 किमी मालयेज देते.
यामध्ये 1.2 लीटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन वापरण्यात आलं आहे, जे 86PS ची पॉवर आणि 113Nm चा टार्क जनरेट करते.
टाटा पंच या कारची किंमत 5.99 ते 9.54 लाखांपर्यत आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या गाडीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. ही देशातील सर्वात सुरक्षित SUV आहे.
जर तुम्ही SUV घेण्याचा विचार करत असाल तर कमी किंमतीत चांगला मायलेज आणि इतर फिचर्स देणाऱ्या गाड्यांबद्दल जाणून घ्या