राधिका मर्चंट आणि अनंत अंबनी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. ज्यामध्ये अनंत अंबानींच्या हातातील घडाळ्यानं लक्ष वेधलं आहे.
त्यामुळे महागडी घड्याळे बनवणारी स्विस कंपनी Richard Mille पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अनंत अंबानी यांच्या हातातील या घड्याळाचे नाव RM 52-04 Skull Blue Sapphire आहे.
या घड्याळाचा जगातील सर्वात महागड्या घड्याळांमध्ये समावेश आहे. जगात फक्त अशी तीन घड्याळे आहेत.
ज्यामध्ये एक अनंत अंबानी यांच्या हातात आहे. ज्याची किंमत सुमारे 22 कोटी रुपये इतकी आहे.
जगभरात अनेक खेळाडू, उद्योगपती आणि सेलिब्रिटी या ब्रँडची घड्याळे घालतात.