चीनमध्ये नेहमी वेगवेगळ्या चाचण्या होत असतात. त्यामुळे तेथील प्रयोगशाळेवर प्रश्न उपस्थित होतो.
चीनच्या वुहान लॅबमधूनच कोरोना व्हायरसचा उगम झाला होता. ज्यामुळे जगभरात हाहाकार माजला होता.
अशातच आता चीनमध्ये आणखी एका व्हायरसची बातमी समोर आली आहे.
धोकादायक व्हायरस नेहमी चीनमधूनच का पसरतात. जाणून घेऊयात सविस्तर
चीनमध्ये अनेक प्रकारचे वन्यजीव आढळतात. ज्यामध्ये प्राण्यांपासून ते माणसांमध्ये पसरतात.
चीनमध्ये जिवंत प्राणी आणि मांस चीनच्या बाजारात विकतात. हे मांस एकत्र ठेवल्याने विषाणू एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत सहज पसरतात.