'या' देशात 11 व्या वर्षीच शरीरसंबंध ठेवण्यासाठी दिली जाते परवानगी

गुन्हेगारीमुळे संमतीचं वय चर्चेत

लैंगिक अत्याचारासंदर्भात तसेच अल्पवयीन मुलांमधील लैंगिक अत्याचारासारख्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल बोलताना लैंगिक संबंध ठेवण्याचं संमतीचं वय कायम चर्चेत असतं. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

भारतात संमतीचं वय किती?

भारतामध्ये लैंगिक संबंध ठेवण्यासाठी संमतीचं वय हे 18 इतकं आहे.

म्हणजेच भारतात...

म्हणजेच भारतात कायदेशीररित्या लैंगिक संबंध ठेवण्यासाठी ती व्यक्ती किमान 18 वर्षांची असणं आवश्यक आहे. यालाच अन्य भाषेत सज्ञान असंही म्हणतात.

लैंगिक संमतीचं वय बदलण्याची मागणी

मात्र हे वय बदलण्यासंदर्भातील चर्चा अनेकदा केली जाते. वाढती गुन्हेगारी आणि शारीरिक बदल पाहता हे वय 16 असवं असं काही तज्ज्ञांचं मत आहे.

अवघ्या 11 व्या वर्षी ठेऊ देतात लैंगिक संबंध

भारतात या विषयी चर्चा असतानाच जगात एक असा देश आहे जिथे लैंगिक संबंध ठेवण्याचं वय हे अवघं 11 वर्ष इतकं आहे.

संमतीचं वय 11 असलेला देश कोणता?

लैंगिक संबंध ठेवण्यासाठीचं संमतीचं वय म्हणजेच एज ऑफ कन्सेंट 11 असणाऱ्या देशाचं नाव आहे नायझेरिया.

इथे संमतीचं वय अवघं 12 वर्ष

याचप्रमाणे फिलिपिन्समध्ये आणि अँजलो नावाच्या देशात लैंगिक संमतीचं वय अवघं 12 वर्ष आहे.

या देशांमध्ये संमतीचं वय 13

तर नायझर, कोमोरोस आणि बुर्किना फासो या देशांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचं संमतीचं वय 13 वर्ष इतकं आहे.

VIEW ALL

Read Next Story