कोंबडा राष्ट्रीय पक्षी असलेले एक नाही 2 देश; एकाचं भारताशी खास कनेक्शन! नावं पाहून व्हाल थक्क

प्रत्येक देशाला असतो राष्ट्रीय प्राणी/पक्षी

प्रत्येक देशाचा एक राष्ट्रीय प्राणी तसेच पक्षीही असतो.

भारताचा राष्ट्रीय पक्षी

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. तर राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.

कोंबडा राष्ट्रीय पक्षी

त्याचप्रमाणे कोंबडा सुद्धा एक नाही तर दोन देशांचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा देश कोणता तुम्हाला ठाऊक आहे का?

भारताबरोबर या देशाचं खास नातं

खरं तर या देशाचं आणि भारताचं हजारो वर्षांपासूनचं खास नातं आहे. तुम्ही ओळखलं का नाव?

हा देश कोणता?

तर कोंबडा हा राष्ट्रीय पक्षी असलेला देश आहे, आपल्या शेजारचा श्रीलंका!

जंगली कोंबडा

श्रीलंकन वाइल्ड फाऊल म्हणजेच श्रीलंकेतील जंगली कोंबडा हा या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

केवळ श्रीलंकेत सापडतो

पूर्वी याला सीलोन वाइल्ड फाऊल असं म्हणायचे. हा पक्षी केवळ श्रीलंकेतील जंगली भागात आढळून येतो.

शाकाहार आणि मांसाहार दोन्ही प्रकारचं अन्न खातात

खरं तर ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. ही कोंबड्याची प्रजाती शाकाहारी आणि मांसाहारीही असतात.

'या' देशाचा राष्ट्रीय पक्षीही कोंबडाच

विशेष म्हणजे केवळ श्रीलंकाच नाही तर फ्रान्सचा राष्ट्रीय पक्षीही कोंबडाच आहे.

फ्रान्समधील प्रजाती वेगळी

फक्त फ्रान्समधील गॅलिक रुस्टर प्रजातीचा जंगली कोंबड्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story