'या' बेटावर अन्न आणि दारू मोफत! भारतापासून अवघ्या 4 तासांवर

आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जे बजेट फ्रेंडली आहे.

या ठिकाणी तुम्हाला अन्न, पेय आणि मद्य करमुक्त मिळणार आहे.

हे असं एक बेट आहे ज्याच नाव आहे मलेशियातील लँगकावी बेट

इथे खरेदी केलेल्या कुठल्याही वस्तूवर कर द्यावा लागत नाही.

एवढंच नाही तर या बेटावर पेट्रोलची किंमत 40 रुपये प्रति लिटर आहे.

या बेटाच सौंदर्य मालदीवला मागे टाकतं. जाणून घ्या इथे कसं जायचं.

लंगकावीला जाण्यासाठी प्रथम मलेशियाला जावे लागते. राजधानी क्वालालंपूर येथून लँगकावीसाठी थेट उड्डाणे उपलब्ध असतील. त्याचे भाडे सुमारे 1000-2500 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story