ग्रीसमध्ये भारतीय रुपयाची किंमत किती आहे?

Published by: Zee Team | Aug 13, 2024

रूपय हे भारताच्या गणराज्याचे अधिकृत चलन आहे.भारतीय रूपया हा शंभर पैशांमध्ये विभागला जातो पण तुम्हाला ग्रीसमध्ये आपल्या भारतीय चलनाची किंमत काय आहे ते मााहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

ग्रीस हे दक्षिण पूर्व युरोप मध्ये स्थित आहे.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

ग्रीसची राजधानी अथेन्स आहे.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

ग्रीसला युरोपियन युनियन देश म्हणून देखील ओळखले जाते.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

ग्रीसचे अधिकृत चलन हे युरो आहे.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

ग्रीसचे चलनविषयक धोरण आणि चलनाचे विनिमय युरोपियन सेंट्रल बँकद्वार केले जाते.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

1 युरो ग्रीसचे चलन म्हणजे भारतीय रूपये 91.80 एवढे आहेत .

Published by: Zee Team | Aug 13, 2024

1000 युरो म्हणजे भारतीय चलनानुसार 91,796.00 रूपये होतात.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

तर ग्रीस चलन 100000 युरो म्हणजे भारतामधील 9,179,600 रूपये एवढे आहेत.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

VIEW ALL

Read Next Story