IRCTC कडून दुबई, अबूधाबीमध्ये फिरण्याची संधी; पाहून घ्या किफायतशीर प्लॅन

Published by: Zee Team | Nov 01, 2023

डॅझलिंग दुबई

डॅझलिंग दुबई, अशा नावे IRCTC कडून ही टूर आखण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्वसमावेशक ट्रॅव्हल प्लॅन्स तुमच्या प्रतीक्षेत आहेत.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

विमानमार्गानं प्रवास

Dazzling Dubai International Tour Ex Mumbai असं या प्लॅनचं नाव असून इथं तुम्ही विमानमार्गानं प्रवास करु शकता.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

भटकंतीचा आनंद

16 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 अशा दिवसांमध्ये तुम्ही या भटकंतीचा आनंद घेऊ शकता.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

सहलीचा खर्च

एका व्यक्तीसाठी या सहलीचा खर्च 111900 रुपये इतका आहे. दोन व्यक्ती एकत्र जात असल्यास हा आकडा 92900 रुपये इतका आहे.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

माणसी खर्च

तिघंजण या सहलीला जाणार असाल तर तुम्हाला माणसी 90200 रुपये इतका खर्च येईल. सहलीला तुमच्यासोबत लहान मुलं असल्यास त्यासाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

रकमेत कायकाय समाविष्ट?

प्रवासासाठीच्या रकमेत विमान प्रवास, स्थानिक बस प्रवास, राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय समाविष्ट असेल याची नोंद घ्यावी. (सर्व छायाचित्र - फ्रीपिक)

Published by: Zee Team | Nov 01, 2023

VIEW ALL

Read Next Story