वैज्ञानिक म्हणतात 'ही' आहे जगातील सर्वांत सुंदर महिला

Published by: Zee Team | Sep 22, 2024

जगातील सर्वात सुंदर ती कोण, यासाठी काय मापदंड आहेत असा प्रश्न अनेक वेळा पडतो.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

एका ब्रिटीश सर्जनने जगातील सर्वात सुंदर महिला कोण यांचा शोध घेतलाय.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

ब्रिटीश सर्जन म्हणाले की, फेशियल मॅपिंगच्या अत्याधुनिक तंत्राद्वारे त्यांनी जगातील सर्वात सुंदर महिलेचा शोध घेतलाय.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

अत्याधुनिक फेस मॅपिंग डेटानुसार अभिनेत्री जोडी कॉमर (Jodie Comer) ही जगातील सर्वात सुंदर महिला आहे.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

या यंत्रानुसार 99.05 टक्के तिचा चेहरा हा सुंदर महिल्या संकल्पनेत अचूक बसतो.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

कॉस्मेटिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांनी जगातील सुंदर महिलांची नाव प्रसिद्ध केलीय.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

ते म्हणतात की, मॅपिंग तंत्रद्वारे या अभिनेत्रीचे डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी, जबडा आणि चेहऱ्याचा आकार सोनेरी गुणोत्तराच्या जवळ पोहोचतात.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

त्यांनी सांगितलं की, एखाद्या चेहऱ्याचं सौंदर्य मोजण्यासाठी त्याच्या चेहऱ्याची लांबी आणि रुंदी मोजली जाते.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

सौंदर्य मोजण्यासाठी विज्ञानात एक पद्धत असून त्याला लेटेस्ट फेशियल मॅपिंग तंत्रज्ञान असं म्हणततात.

Published by: Zee Team | Sep 22, 2024

VIEW ALL

Read Next Story