भयान शांतता

1992 मध्ये सर्वेक्षण अभियंता ह्रवोजे लुकाटेला यांनी पॉईट निमो या जागेचा शोध लावला. या ठिकाणी इतकी भयान शांतता आहे की शांतेतमुळे शरीरात भितीची कंपने तयार होतात.

समुद्राच्या तळाशी अनेक सॅटेलाईट

पॉईंट निमो या समुद्राच्या तळाशी अनेक सॅटेलाईटचे अवशेष पहायला मिळतात.

जगातील सर्वात निर्जन ठिकाण

हे ठिकाण जगातील सर्वात निर्जन ठिकाण मानले जाते.

प्राणी किंवा वनस्पती नाहीत

पॉइंट निमोपासून कोरडवाहू जमीन शोधली तर सर्वात जवळचे बेट देखील सुमारे 2,700 किलोमीटर अंतरावर आहे. येथे फार प्राणी किंवा वनस्पती आढळत नाहीत.

कोणत्याही देशाचा हक्क नाही

पॉईंट निमोच्या सागरी सागरी हद्दीत कोणत्याही देशाचा हक्क नाही.

अनेक सॅटेलाईट दफन

भर समुद्रात असलेल्या या जागेचा वापर अनियंत्रीत सॅटेलाईट तसेत रॉकेट पाडण्यासाठी केला जातो.

कुठे आहे पॉईंट निमो?

दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यान वसलेले हे ठिकाण महासागराचे केंद्र मानले जाते.

पॉईंट निमो

पॉईंट निमो हे पृथ्वीवरील सर्वात खतरनाक ठिकाण मानले जाते.

VIEW ALL

Read Next Story