हवेतून ऑक्सिजन मिळतो हे सर्वांना माहित आहे. मात्र, हवे पेक्षा दुसरा महत्वाचा घटक आहे जिथून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.
पृथ्वीवर ऑक्सिजन आहे म्हणून सजीव जिवंत आहेत.
ऑक्सिजन शिवाय माणूस जगूच शकत नाही.
हवेतून आणि झाडांपासून ऑक्सिजन मिळतो.
हवे पेक्षा जास्त आणि शुद्ध ऑक्सिजन हा समुद्रातून मिळतो.
समुद्री जीव हे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात.
पृथ्वीवरील ऑक्सिजन उत्पादनापैकी 50 टक्के ऑक्सजिन निर्मिती समुद्रात होत असल्याचा संशोधकांचा दावा आहे.