जगातील सर्वात वयस्कर सक्रीय राजकारणी कोण?

जगातील सर्वात वयस्कर सक्रीय राजकारणी कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? मोदी, पुतिन, बायडेन असं तुमचं उत्तर असेल तर थांबा आणि ही यादी पाहा...

वयस्कर नेत्यांच्या यादीत क्षी जिनपिंग यांचाही समावेश

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (Xi Jinping) हे 70 वर्षांचे आहेत. सर्वात वयस्कर नेत्यांच्या यादीत ते 11 व्या स्थानी आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्षही यादीत

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा (Cyril Ramaphosa) हे सुद्धा 70 वर्षांचेच आहेत. वयस्कर नेत्यांच्या यादीत सिरील हे 10 व्या स्थानी आहेत.

पुतिनही वयस्कर नेत्यांच्या यादीत

वयस्कर नेत्यांच्या यादीत 9 व्या स्थानी मोदींचे मित्र असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे 70 वर्षाचे आहेत. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 ला झाला.

यादीत पाकिस्तानच्या नेत्याचाही समावेश

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे या यादीमध्ये 8 व्या स्थानी आहेत. ते 71 वर्षांचे आहेत.

नायझेरियाचे नेते सातव्या स्थानी

नायझेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू (Bola Ahmed Tinubu) हे 71 वर्षांचे आहेत. ते या यादीत सातव्या स्थानी आहेत.

मोदी सहाव्या स्थानी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वयस्कर नेत्यांच्या यादीत सहाव्या स्थानी आहेत. मोदी 72 वर्षांचे आहेत.

ब्रिटनचे राजे पाचव्या स्थानी

ब्रिटनचे राजे चार्ल्स किंग (King Charles) हे वयस्कर नेत्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहेत. ते 74 वर्षांचे आहेत.

चौथ्या स्थानी कोण?

चौथ्या स्थानी मलेशियाचे राष्ट्राध्यक्ष अन्वर अब्राहिम (Anwar Ibrahim) आहेत. ते 76 वर्षांचे आहेत.

ब्राझीलचे अध्यक्ष तिसऱ्या स्थानी

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डीसिलव्हा (Lula Da Dilva) हे वयस्कर नेत्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. ते 77 वर्षांचे आहेत.

बायडेनही या यादीमध्ये

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे वयस्कर नेत्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. ते 80 वर्षांचे आहेत.

84 व्या वर्षी करतात देशाचं नेतृत्व

इराणचे प्रमुख नेते अयातोल्हाह खोमेनी हे जगातील सर्वात वयस्कर सक्रीय राजकारणी आहेत. वयाच्या 84 व्या वर्षी अयातोल्हाह खोमेनी देशाचा कारभार पाहतात.

जगातील सर्वात वयस्कर सक्रीय नेते

सर्वात वयस्कर मात्र राजकारणात सक्रीय असलेल्या नेत्यांची संपूर्ण यादी एकाच ठिकाणी.

VIEW ALL

Read Next Story