2050 पर्यंत पाकिस्तान-भारतामध्ये कोण श्रीमंत होणार? याबद्दल व्हॉट्सअॅप एआयने उत्तर दिलं.
एआयनुसार, कोणत्याही देशात राहणाऱ्या लोकांचे दरडोई उत्पन्न हे वेगवेगळ्या कारणांवर ठरते.
आर्थिक विकास दर, राजकीय स्थिरता, शिक्षा. आरोग्य, तांत्रिक प्रगती यावर आय ठरते.
एआयच्या माहितनुसार, सध्याचे फॅक्ट्स पाहता भारताचा आर्थिक विकास दर 7 ते 8 टक्के इतका आहे.
पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 3 ते 4 टक्के आहे. जो भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.
एआयनुसार, 2025 पर्यंत भारताचा जीडीपी दर 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल.
दुसरीकडे पाकिस्तानचा जीडीपी दर 300 अरब डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
एआयनुसार, 2050 पर्यंत भारतीय नागरिकांचे दरडोई उत्पन्न 10 हजार ते 15 हजार डॉलर प्रति वर्षे इतके असेल.
तर पाकिस्तानी नागरिकांचे दरडोई उत्पन्न 3 ते 5 हजार डॉलर प्रति वर्षे इतके असेल.
(ही माहिती एआय आधारित आहे, झी 24 तास याला दुजोरा देत नाही)