पाकिस्तानी टिकटॉकर अलीजाचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक

पाकिस्तानी टिकटॉकर अलीजा सहरचा एक प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला.

वाद वाढल्यानंतर अलीजाने आपल्या इंस्टाग्रामवरुन एक भावनिक मेसेज दिला.

तिने एका इसमाला जबाबदार धरलो. तो इसम कतरला राहतो.

मला सायबर क्राइम विभागाकडून चांगले सहकार्य मिळाले आहे. पण अजून त्या व्यक्तीविरोधात कारवाई झाली नाही, असे ती सांगते.

माझी मेहनत सर्वांसमोर आहे. मी जेव्हा युट्यूब सुरु केले तेव्हादेखील धमक्यांचा सामना करावा लागला.

अलीजा ही पाकिस्तानची प्रसिद्ध तरुणी आहे. ती टिकटॉकवर चर्चेत असते.

अलीजाचे व्हिडीओ लोकांना आवडतात. ती वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ करते.

VIEW ALL

Read Next Story