... आणि ते Smile करु लागले

इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे Smile करणं हे स्नायूंवरही अवलंबून आहे. इथे मिहो कितानो नावाच्या एका ट्रेनरनं आतापर्यंत 4 हजार नागरिकांना त्यांची Smile परत दिली आहे.

स्माईल एक्सपर्ट्स

जपानमध्ये सध्या स्माईल एक्सपर्ट्स नागरिकांना Smile करण्याची कला शिकवत आहेत. जिथं गालांचे स्नायू आणखी लवचिक बनवले जातात जेणाकरून हसतेवेळी दात सहजपणे दिसू शकतील.

पैसे देवून हसणं शिकत आहेत

परिणामस्वरुप सध्या जपानमध्ये नागरिक पैसे देवून हसणं शिकत असल्याचं म्हटलं जात आहे. किंबहुना जपानमध्ये सध्या Smile trainer चर्चेत आले आहेत.

Smile आधीसारखी नाही

काहींना तर Smile आधीसारखी राहिली नसल्याचं लक्षात आलं आहे. तर काहींच्या मते चेहऱ्याच्या खालचा भाग सर्वांना दाखवणं आता फारसं रुचत नाही.

मास्कसक्तीचे नियम

मास्कसक्तीचे नियम हटवूनही जपानमध्ये अद्यापही अनेक नागरिक मास्क वापरताना दिसत आहेत. हा झाला सवयीचा भाग. पण याच सवयीमुळं ते हसणं विसरले आहेत.

SMILE करणंच विसरले

ऐकून, वाचून किंवा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. जपानमधील नागरिक चक्क SMILE करणंच विसरले आहेत. यामागचं कारण ठरत आहे, कोरोनाची लाट आणि सलग तीन वर्षांपर्यंतची मास्कसक्ती.

SMILE

SMILE करणंच विसरलेयत 'या' देशाचे नागरिक; पैसे देऊन शिकतायत आनंदी राहण्याचा मंत्र

VIEW ALL

Read Next Story