नरेंद्र मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1.66 लाख रुपये प्रति महिना वेतन मिळतं. म्हणजे वर्षाला जवळपास 20 लाख रुपये त्यांचं उत्पन्न आहे.

जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मासिक 400,00 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 3.34 कोटी रुपये वेतन मिळतं.

ऋषी सुनक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना वार्षिक 2,12,000 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 1.77 कोटी रुपये वेतन मिळतं.

अँथनी अल्बानीज

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना वार्षिक 550,000 डॉलर म्हणजे 4.60 कोटी रुपये वेतन मिळतं.

वियोला एमहर्ड

स्वित्झर्लंडचे पंतप्रधान वियोला एमहर्ड यांना वार्षिक 495,000 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 4.13 कोटी रुपये वेतन मिळतं.

लॉरेंस वोंग

सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेंस वोंग यांना जगात सर्वाधिक वेतन मिळतं. लॉरेंस वोंग यांचा वार्षिक पगार 2.2 मिलिअन डॉलर म्हणजे 18.37 कोटी रुपये इतका आहे.

शी जिनपिंग

एका रिपोर्टनुसार चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं मासिक वेतन 11,385 युआन म्हणजे भारतीय रुपयात 9.5 लाख रुपये इतकं आहे.

VIEW ALL

Read Next Story