Shailesh Musale

ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्ससाठी गणिताचं पुस्तक घेऊन पोहोचला हा खेळाडू

ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्ससाठी गणिताचं पुस्तक घेऊन पोहोचला हा खेळाडू

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये आजपासून २१ व्या कॉमनवेल्‍थ गेम्‍सची सुरुवात होणार आहे

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर कोर्ट देणार निकाल

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर कोर्ट देणार निकाल

काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर सुनावणी होणार आहे.

२ डिस्प्ले आणि ३ कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च

२ डिस्प्ले आणि ३ कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च

स्मार्टफोन वापरणाऱ्या आणि उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत परफॉरमन्स करणार हृतिक

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत परफॉरमन्स करणार हृतिक

आयपीएल सीजन ११ काही दिवसातच सुरु होतं आहे. रणवीर सिंग आयपीएलच्या ओपनिंग सेरमनीमध्ये परफॉरमन्स करणार होता पण एका फुटबॉल मॅच दरम्यान जखमी झाल्याने हृतिक रोशन आता त्याच्या जागा परफॉरमन्स करणार आहे.

अभिनेत्री महिमा चौधरीचं आताचं रुप पाहालं तर धक्काच बसेल

अभिनेत्री महिमा चौधरीचं आताचं रुप पाहालं तर धक्काच बसेल

शाहरुख खानसोबत परदेस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री महिमा चौधरी तुम्हाला माहित तर असेलच. महिमाचा हा पहिला सिनेमा सुररहिट ठरला होता. पण बॉलिवूडमध्ये ती जास्त हिट सिनेमे नाही देऊ शकली. महिमा चौधरीचं खरं नाव रितु चौधरी असं आहे. सुभाष घई यांनी तिला महिमा असं नाव दिलं होतं.

अमेरिकेचा हाफिज आणि पाकिस्तानला दणका, भारताकडून निर्णयाचं स्वागत

अमेरिकेचा हाफिज आणि पाकिस्तानला दणका, भारताकडून निर्णयाचं स्वागत

अमेरिका सरकारने पाकिस्तािला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेचं हे पाऊल भारत सरकारने संघटनेविरोधात उठवलेल्या आवाजाचं समर्थन करणारं आहे.

अॅट्रॉसिटी कायदा : संतप्त जमावाने पेटवली 2 नेत्यांची घरं

अॅट्रॉसिटी कायदा : संतप्त जमावाने पेटवली 2 नेत्यांची घरं

अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात भारत बंदमध्ये अनेक ठिकाणी हिंसा पाहायला मिळाली. सोमवारी दलित संघटनांनी विरोध प्रदर्शन केलं. ज्याला काही ठिकाणी हिंसेचं रुप आलं. आज या हिंसेचा विरोध करत राजस्थानमध्ये २ दलित नेत्यांचीच घरं जाळण्यात आली. करौलीमध्ये भाजपचे आमदार राजकुमारी जाटव यांचं घर आंदोलनकर्त्यांनी पेटवलं.

अनिल कपूरचा मुलगा या अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट

अनिल कपूरचा मुलगा या अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट

बॉलिवूडमध्ये नेहमी स्टारकिड्सबाबत चर्चा असते. आता अनिल कपूर यांचा मुलगा सध्या चर्चेत आलाय. मिर्जया सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता हर्षवर्धन कपूर सध्या एका अभिनेत्रीमुळे चर्चेचा विषय बनला आहे. हर्षवर्धन कपूरला मुंबईतील एका रेस्टोरेंटमधून बाहेर निघतांना पाहिलं गेलं. 

इराकमध्ये हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत

इराकमध्ये हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत

इराकमध्ये आयसीस या दहशतवादी संघटनेने 38 भारतीयांची हत्या केली. सोमवारी या हत्या झालेल्या भारतीयांचे मृतदेह भारतात आणले गेले. केंद्र सरकारने हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. पीएम मोदींनी मंगळवारी याची घोषणा केली.

सरकारला झटका, अॅट्रॉसिटीबाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला कायम

सरकारला झटका, अॅट्रॉसिटीबाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला कायम

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाच्या बाबतीत सरकारकडून पुनर्विचार याचिकेवर सुनावणी केली. कोर्टाने अॅट्रॉसिटीमध्ये बदलाच्या बाबतीत दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता १० दिवसानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.