Nita Ambani यांनी तिन्ही मुलांना शिकवल्या आहेत 'या' 5 गोष्टी; तुमच्या मुलांनाही द्या ही शिकवण

Nita Ambani यांनी तिन्ही मुलांना शिकवल्या आहेत 'या' 5 गोष्टी; तुमच्या मुलांनाही द्या ही शिकवण

Nita Ambani Parenting Tips : नीता अंबानी यांनी पालकांना दिले मोलाचे सल्ले, मुलांचं संगोपन करताना काय कराल?  

Jun 14, 2024, 06:40 PM IST
मोठा भाऊ बापासमान! पवन कल्याण प्रत्येक कृतीतून देतोय शिकवण; आयुष्यात भाऊ किती महत्त्वाचा

मोठा भाऊ बापासमान! पवन कल्याण प्रत्येक कृतीतून देतोय शिकवण; आयुष्यात भाऊ किती महत्त्वाचा

पवन कल्याण सिनेमांपासून ते अगदी राजकारणापर्यंत सगळीकडेच चर्चेत आहे. पवन कल्याण आपल्या कुटुंबावर सर्वाधिक प्रेम करतात आणि हे त्याच्या अनेक उदाहरणातून दिसलं आहे. पण पवन कल्याण मोठा भाऊ चिरंजीवी यांना बापासमान मानतात. 

Jun 14, 2024, 05:49 PM IST
दुर्गाष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या मुलींसाठी युनिक नावे, अर्थ महत्त्वाचे

दुर्गाष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या मुलींसाठी युनिक नावे, अर्थ महत्त्वाचे

आज मासिक दुर्गाष्टमी. या दिवशी घरी लेकीचा जन्म झाला असेल तर द्या खास नावं. 

Jun 14, 2024, 03:56 PM IST
Stress Management च्या श्री श्री रविशंकर यांनी दिल्या 5 टिप्स

Stress Management च्या श्री श्री रविशंकर यांनी दिल्या 5 टिप्स

Sri Sri Ravi Shankar Life Changing Tips :  हल्ली आपण ताण-तणावातच जगत आहोत, हे आपल्यापैकी अनेकजण विसरले आहेत. याचं कारण हे की, या अशा तणावाच्या परिस्थितीची आपल्याला कळत नकळत सवय झाली आहे.

Jun 14, 2024, 03:25 PM IST
स्टील की प्लास्टिक? मुलांना शाळेत नेण्यासाठी कोणता डबा-बॉटल राहील बेस्ट?

स्टील की प्लास्टिक? मुलांना शाळेत नेण्यासाठी कोणता डबा-बॉटल राहील बेस्ट?

Parenting Tips : मुलांच्या शाळा सुरु झाल्या की, पालक कोणता डब्बा आणि बॉटल घ्यावी या प्रश्नात अडकतात? अशावेळी तज्ज्ञ काय सांगतात? 

Jun 14, 2024, 02:15 PM IST
PHOTO: उशिरा लग्न करण्याचे फायदे कोणते? तुम्हीही म्हणाल 'व्हय लका खरंय'

PHOTO: उशिरा लग्न करण्याचे फायदे कोणते? तुम्हीही म्हणाल 'व्हय लका खरंय'

Benefits of late marriage : सध्या लग्नाची जोरदार क्रेझ पहायला मिळत आहे. एक विशिष्ठ टप्पा ओलांडल्यानंतर तरुणाईवर लग्नाचा दबाव वाढतो. आधी घरच्यांकडून आणि नंतर समाजाकडून दबाव वाढत जातो. मात्र उशिरा लग्न करण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?

Jun 13, 2024, 09:01 PM IST
रेस्टॉरंट्समध्ये फिंगर बाऊल देण्यामागे एटीकेट्स नाही तर 'ही' एक परंपरा

रेस्टॉरंट्समध्ये फिंगर बाऊल देण्यामागे एटीकेट्स नाही तर 'ही' एक परंपरा

हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर जेवण संपल्यावर दिल्या जाणाऱ्या फिंगर बाऊलमागे काय कारण? ही प्रथा आपल्या देशात कशी पोहोचली? जाणून घ्या. 

Jun 13, 2024, 07:04 PM IST
Vat Punima Ukhane: 'वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला...'; वटपौर्णिमेनिमित्त मराठी उखाणे

Vat Punima Ukhane: 'वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला...'; वटपौर्णिमेनिमित्त मराठी उखाणे

Vat Purnima Special Ukhane in Marathi: हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यापासूनच सणांना सुरुवात होते. पहिला सण येतो तो 'वटपौर्णिमा'. हिंदू धर्मात या वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले. यामुळे या दिवशी वडाची पूजा केली जाते. वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये ब्रम्ह, विष्णू आणि शंकराचा वास आहे. महिला आपलं सौभाग्य आणि आंनदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला पूजा करतात. या दिवशी महिला एकत्र वडाची पूजा करतात. अशावेळी खास उखाणे घेतले जातात, ते आपण पाहणार आहोत. 

Jun 13, 2024, 05:55 PM IST
ऑफीस असो की घर, दुपारी 'पॉवर नॅप' घ्याच; फायदे वाचून आजपासूनच सुरुवात कराल!

ऑफीस असो की घर, दुपारी 'पॉवर नॅप' घ्याच; फायदे वाचून आजपासूनच सुरुवात कराल!

Power Nap Benefits: दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येते. मात्र कामाच्या ठिकाणी काही नॅप घेता येत नाही. मात्र, तुम्हाला माहितीये का हा दुपारचा पॉवर नॅप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऑफिसचे काम, दिवसभराची धावपण आणि ताण-तणाव हलका करण्यासाठी काही मिनिटांचा पॉवर नॅप खूप गरजेचा असतो. 

Jun 13, 2024, 05:26 PM IST
पहिल्या विमान प्रवासात हमखास होतात 'या' चुका, तुम्ही आत्ताच द्या लक्ष

पहिल्या विमान प्रवासात हमखास होतात 'या' चुका, तुम्ही आत्ताच द्या लक्ष

विमानाने प्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. सगळ्यात आरामदायी आणि कमी वेळात लवकर पोहोचवणारा प्रवास म्हणजे विमान प्रवास आहे. विमानाने प्रवास करताना सुरक्षा रक्षकांकडून तुमच्या सामानाची देखील तपासणी केली जाते.त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर या चुका करणं टाळा. 

Jun 13, 2024, 04:34 PM IST
गरोदरपणात बियर पिणे किती योग्य? बाळावर काय होतो परिणाम? स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

गरोदरपणात बियर पिणे किती योग्य? बाळावर काय होतो परिणाम? स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

अभिनेत्री अदिती सारंगधरने गरोदरपणात फक्त बियर आणि सॅलड खाल्लं. बाळावर या सगळ्याचा काय होतो परिणाम? 

Jun 13, 2024, 03:23 PM IST
झाशीच्या राणीचं खरं नाव काय? मुलींमध्ये हवे असतील शौर्यसमान गुण तर ठेवा 'ही' नावे

झाशीच्या राणीचं खरं नाव काय? मुलींमध्ये हवे असतील शौर्यसमान गुण तर ठेवा 'ही' नावे

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावांवरुन ठेवा मुलींना नावे. त्यांच्यात दिसतील सकारात्मक गुण. 

Jun 13, 2024, 01:44 PM IST
पोट सुटलंय, वजन वाढलंय? लठ्ठपणा कमी करण्यासाठी असा चहा प्या!

पोट सुटलंय, वजन वाढलंय? लठ्ठपणा कमी करण्यासाठी असा चहा प्या!

Black Tea For Weight Loss: भारतीयांचे सर्वात आवडते पेय म्हणजे चहा. कामाचा ताण हलका करायचा असेल किंवा सुस्ती आली असेल तर हमखास चहा हा लागतोच. मात्र, वजन कमी करणाऱ्यांसाठी चहा मात्र योग्य नाही. चहाला वेळ नसली तरी वेळेचा चहा लागतो, अशी एक म्हणच आपल्याकडे प्रचलित आहे. त्यावरुन आपल्या भारतात चहाप्रेमी किती आहेत, याचा अंदाज येतो. मात्र, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नेहमीच्या चहापेक्षा थोडा वेगळा चहा पिऊन बघा. 

Jun 12, 2024, 06:00 PM IST
... म्हणून वयाने मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होतात तरुणी; 5 कारणे विचार करण्यासारखी!

... म्हणून वयाने मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होतात तरुणी; 5 कारणे विचार करण्यासारखी!

Why Are Women Attracted To Older Men: बदलत्या काळात लग्नसंस्थेतही बदल होत जात आहेत. लग्नासाठी वयाने मोठा मुलगा पसंत करतात. 

Jun 12, 2024, 04:33 PM IST
हात आणि बोटांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय

हात आणि बोटांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय

High Cholseterol Symptoms on Hands and Feet: शरीरात उच्च कोलेस्टेरॉल वाढल्यास आपल्याला काही लक्षणं दिसात. तुम्हाला जर हात आणि बोटांमध्ये ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांना संपर्क साधावा.   

Jun 12, 2024, 01:31 PM IST
दोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना?

दोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना?

दोन वेळा ब्रश करुनही तोंडाल दुर्गंधी येते मग याचा अर्थ तुम्हाला या 5 गंभीर आजार तर नाही ना जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...

Jun 12, 2024, 12:05 AM IST
मेंदूची ताकद वाढवण्याची मशीन आहे 'हा' पदार्थ; 'या' आजारांवरही मात करतो

मेंदूची ताकद वाढवण्याची मशीन आहे 'हा' पदार्थ; 'या' आजारांवरही मात करतो

अक्रोड हे एक ड्राय फ्रुट आहे. मात्र, मेंदूसाठी हे एक सुपरफुड आहे. मेंदू सारखाच दिसणाऱ्या या ड्रायफ्रुड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात असलेले व्हिटॅमिन आणि मिनरल्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्याचबरोबर मेंदू तल्लख करण्यासही मोलाची भूमिका बजावतात. 

Jun 11, 2024, 07:02 PM IST
युरिक ऍसिड वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थ

युरिक ऍसिड वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थ

High Uric Acid Treatment: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.   

Jun 11, 2024, 11:24 AM IST
बाप्पाचे निस्सिम भक्त आहात? विनायक चतुर्थीदिवशी जन्मलेल्या मुलांसाठी संस्कृत नावे-अर्थ देखील खास

बाप्पाचे निस्सिम भक्त आहात? विनायक चतुर्थीदिवशी जन्मलेल्या मुलांसाठी संस्कृत नावे-अर्थ देखील खास

Vinayak Chaturthi Baby Names 2024 :तुमच्या बाळासाठी गणपतीची नावे शोधत आहात? गणरायाच्या संस्कृत नावांच्या यादीतील एक नाव तुम्हाला नक्की आवडेल.  गणपतीची काही आधुनिक ,अद्वितीय नावे आणि त्याचा अर्थ. 

Jun 10, 2024, 02:09 PM IST
विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी संदेश पाठवून करा बाप्पाचं स्मरण

विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी संदेश पाठवून करा बाप्पाचं स्मरण

Vinayak Chaturthi 2024 Messages : विनायक चतुर्थीच्या द्या मराठमोळ्या शुभेच्छा 

Jun 10, 2024, 11:39 AM IST