Spirituality News

Ekadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा 'हे' उपाय

Ekadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा 'हे' उपाय

Apara Ekadashi 2024 : वैशाख कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असं म्हणतात. सुख - सौभाग्य आणि धनसंपदा वाढीसाठी अपरा एकदशीला विशेष महत्त्व आहे. 2 की 3 जून कधी आहे एकादशी जाणून घ्या योग्य तिथी. 

Jun 1, 2024, 05:40 PM IST
June Festival Calendar 2024 : शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा..! जाणून घ्या जून महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

June Festival Calendar 2024 : शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा..! जाणून घ्या जून महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

June 2024 Festivals Full List in Marathi : जून महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा अने व्रत आणि सणाची रेलचेल असणार आहे. 

Jun 1, 2024, 04:15 PM IST
Baby Born in June : जूनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये असतात 'हे' खास गुण, करिअरममध्ये गाठतात उंची

Baby Born in June : जूनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये असतात 'हे' खास गुण, करिअरममध्ये गाठतात उंची

June Born People Personality: जून महिना आज सुरु झालाय. या महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात खास गुण, करिअरची 'ही' क्षेत्रे मुलांसाठी असतात बेस्ट. 

Jun 1, 2024, 10:34 AM IST
June Monthly Horoscope : जून महिना 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या मासिक राशीभविष्य

June Monthly Horoscope : जून महिना 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या मासिक राशीभविष्य

Monthly Horoscope in Marathi : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग निर्माण होणार आहे. 1 जूनलाच मंगळ राशी परिवर्तन करणार आहे. एकादशी, गंगा सप्तमी ते वट पौर्णिमे सण उत्सवाचा हा महिना मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या मासिक राशीभविष्य आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Jun 1, 2024, 12:15 AM IST
Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह प्रीती योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह प्रीती योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jun 1, 2024, 12:05 AM IST
Horoscope 1 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते!

Horoscope 1 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 31, 2024, 10:37 PM IST
Maha Daridra Yog : मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे महा दरिद्र योग! 'या' राशींच्या लोकांवर ओढवणार संकट?

Maha Daridra Yog : मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे महा दरिद्र योग! 'या' राशींच्या लोकांवर ओढवणार संकट?

Maha Daridra Yog : वैदिक ज्योतीशास्त्रानुसार जूनच्या पहिल्या तारखेला मंगळ ग्रह मेष राशीत स्थलांतर करणार आहे. मंगळाच्या या गोचरमुळे महा दरिद्र योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांवर संकट कोसळण्याची शक्यता असून या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो असं ज्योतिषचार्य आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय.   

May 31, 2024, 09:05 PM IST
Shani Gochar: 2025 मध्ये होणार शनीचं राशी परिवर्तन; 'या' राशींना व्हावं लागणार अधिक सतर्क

Shani Gochar: 2025 मध्ये होणार शनीचं राशी परिवर्तन; 'या' राशींना व्हावं लागणार अधिक सतर्क

Shani In Meen: ज्योतिष शास्त्रानुसार, सुमारे 30 वर्षांनी म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजता शनी गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 2 जून 2027 पर्यंत या राशीत राहणार आहे.

May 31, 2024, 10:42 AM IST
Guru Uday: 4 जून रोजी होणार गुरु ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी

Guru Uday: 4 जून रोजी होणार गुरु ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे अस्त आणि उदय देखील होतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. यावेळी मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला बृहस्पति जूनच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे. 

May 31, 2024, 07:55 AM IST
Horoscope 31 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात!

Horoscope 31 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 31, 2024, 06:31 AM IST
Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीसह मालव्य राजयोग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीसह मालव्य राजयोग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 30, 2024, 10:01 PM IST
Shani Jayanti 2024 : शनि जयंती सिंह राशीसह 'या' लोकांसाठी अशुभ! करिअर आणि प्रेम जीवनात मोठ्या अडचणी?

Shani Jayanti 2024 : शनि जयंती सिंह राशीसह 'या' लोकांसाठी अशुभ! करिअर आणि प्रेम जीवनात मोठ्या अडचणी?

Shani Jayanti 2024 : न्यायदेवता आणि कर्मदाता शनिदेव यांची जयंती येत्या 6 जून 2024 ला असणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी राहू आणि शनि यांच्या भेटीतून द्वादश योग निर्माण होणार आहे. या योग काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे.   

May 30, 2024, 02:45 PM IST
Ruchak Rajyog: जून महिन्याच्या सुरुवातील बनणार रूचक राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Ruchak Rajyog: जून महिन्याच्या सुरुवातील बनणार रूचक राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Ruchak Rajyog 2024 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती आणि भूमी, धैर्य आणि शौर्य उर्जेचा कारक 1 जून रोजी आपल्या मूळ त्रिकोण राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाच्या स्थिती बदलामुळे रूचक राजयोग तयार होणार आहे.

May 30, 2024, 10:26 AM IST
Kalashtami 2024 : कालाष्टमीला गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी

Kalashtami 2024 : कालाष्टमीला गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी

Kalashtami 2024 : आज कालाष्टमीला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गजलक्ष्मी राजयोग निर्माण झालाय. याचा लाभ 5 राशीच्या लोकांना होणार आहे. 

May 30, 2024, 09:00 AM IST
Budh Gochar: बुधाच्या गोचरमुळे बनणार 3 राजयोग; 'या' राशींची 14 दिवस होणार भरभराट

Budh Gochar: बुधाच्या गोचरमुळे बनणार 3 राजयोग; 'या' राशींची 14 दिवस होणार भरभराट

Budh Gochar: वृषभ राशीतील बुधाचे गोचर अनेक अद्भुत संयोग निर्माण करणार आहे. बुध आणि सूर्य मिळून बुधादित्य राजयोग तयार करणार आहे. बुध आणि शुक्र यांच्या गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. 

May 30, 2024, 08:02 AM IST
Horoscope 30 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज नवीन लोकांशी भेट होऊ शकते!

Horoscope 30 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज नवीन लोकांशी भेट होऊ शकते!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 30, 2024, 06:24 AM IST
Panchang Today : आज कालाष्टमीसह वैधृति योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज कालाष्टमीसह वैधृति योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 30, 2024, 12:05 AM IST
Rahu Nakshatra Gochar 2024 : 18 वर्षांनंतर क्रूर राहू करणार शनिच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' लोकांना होणार आर्थिक लाभ?

Rahu Nakshatra Gochar 2024 : 18 वर्षांनंतर क्रूर राहू करणार शनिच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' लोकांना होणार आर्थिक लाभ?

Rahu Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राहू ग्रह शनीच्या नक्षत्रात गोचर करणार आहे. राहुच्या या गोचरमुळे काही राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे.   

May 29, 2024, 04:12 PM IST
Panch Mahapurush Yog: बुध ग्रहामुळे बनणार पंच महापुरुष योग; या राशींना मिळू शकतो अमाप पैसा, प्रतिष्ठा

Panch Mahapurush Yog: बुध ग्रहामुळे बनणार पंच महापुरुष योग; या राशींना मिळू शकतो अमाप पैसा, प्रतिष्ठा

Panch Mahapurush Yog: बुधाच्या गोचरमुळे पंच महापुरुष राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या राजयोगाच्या निर्मितीचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. 

May 29, 2024, 10:41 AM IST
Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Mercury And Venus Conjunction In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा संयोग वृषभ राशीत होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.

May 29, 2024, 08:23 AM IST