![T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752746-team-india.jpg)
T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. आता रोहित शर्माची टीम इंडिया 15 जूनला ग्रुपमधला आपा शेवटचा सामना खेळेल. त्यानंतर सुपर-8 साठी वेस्टइंडिजला रवाना होईल.
![कोण वीरेंद्र सेहवाग? भर पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या 'या' खेळाडूने विचारला प्रश्न... कोण वीरेंद्र सेहवाग? भर पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या 'या' खेळाडूने विचारला प्रश्न...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752729-bangla.jpg)
कोण वीरेंद्र सेहवाग? भर पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या 'या' खेळाडूने विचारला प्रश्न...
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप डीतून बांगलादेशचा संघ सुपर -8 मध्ये प्रवेश करणं जवळपास निश्चित झाला आहे. या कामगिरीनंतर बांगलादेशचे खेळाडू सध्या हवेत आहेत. एका खेळाडूने तर चक्क भर पत्रकार परिषदेत वीरेंद्र सेहवाग कोण असा प्रश्न विचारलाय.
![बाबर आझमसह संपूर्ण टीमला होणार तुरुंगवास? पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल बाबर आझमसह संपूर्ण टीमला होणार तुरुंगवास? पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752691-pak-team.jpg)
बाबर आझमसह संपूर्ण टीमला होणार तुरुंगवास? पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला तीन पैकी दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आलीय. त्यातच आता पाक संघावर आणखी एक संकट आलंय. कर्णधार बाबर आझमसह संपूर्ण संघावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
![Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752445-tanid.png)
Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
BAN vs NED: क्रिकेट हा काही खेळांपैकी एक आहे ज्यामध्ये संरक्षणासाठी ग्लोव्ह्ज, हेल्मेट, पॅडसह यांचा वापर केला जातो. हे गरजेचंही असतं कारण ज्यावेळी 150 ग्रॅम वजनाचा बॉल 140-150 किलोमीटर प्रतितास वेगाने तुमच्याकडे येतो तेव्हा दुखापत होऊ नये, यासाठी याचा वापर असतो.
![Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752421-samaira1.png)
Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल
Rohit Sharma: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायरासोबत दिसतोय. वडील आणि लेक दोघेही समुद्रकिनारी बसलेले दिसतात.
![Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...! Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752420-what-is-the-regret-in-saurabh-netravalkar.png)
Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!
Saurabh Netravalkar: अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.
![ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या! ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752400-oman-lost-to-england.png)
ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या!
ENG vs OMAN: इंग्लंडच्या पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्लडच्या टीमला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रनरेट निश्चित करणं आवश्यक होतं.
![घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/752280-hardik-pandya-on-divorce-rumours.png)
घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video
Hardik Pandya On divorce rumours : पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबतच्या (Natasa Stankovic) घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याने प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. रिकी पॉटिंगचा (ricky ponting) व्हिडीओ व्हायरल झालाय.
![विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण? विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/752183-virat.jpg)
विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी टीम इंडियाने यजमान अमेरिकेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरलाय
![आयपीएलमध्ये टीका, वर्ल्ड कपला बचाव! सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण, म्हणाले... आयपीएलमध्ये टीका, वर्ल्ड कपला बचाव! सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण, म्हणाले...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/752182-sunil-gavaskar-on-virat-kohli.png)
आयपीएलमध्ये टीका, वर्ल्ड कपला बचाव! सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण, म्हणाले...
Sunil Gavaskar On Virat Kohli : आयपीएलमध्ये किंग कोहलीवर स्ट्राईक रेटवरून टीका करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी खराब फॉर्मवरून विराटची पाठराखण केलीये. नेमकं काय म्हमाले लिटिल मास्टर?
![AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो? AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/752089-josh-hazelwood-says-australia-vs-namibia.png)
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?
Australia vs Namibia T20 World Cup : इंग्लंडला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया पराभव सहन करेल, असं वक्तव्य हेझलवूडने (josh hazelwood) केलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलिया हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टनवर आयसीसी (ICC Rule) कोणत्या नियमानुसार कारवाई करणार? पाहा
!['...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक '...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/751951-this-will-cause-team-india.png)
'...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक
Rohit Sharma: या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय. मात्र टीमचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक चूक केल्याचं ऑलराऊंडर कपिल देव यांचं म्हणणं आहे.
![Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/751898-after-the-win-rohit-sharma.png)
Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला
Rohit Sharma: सूर्यकुमार यादवने या सामन्यात 50 रन्सची नाबाद खेळी केली. शिवम दुबेने 35 बॉल्समध्ये नाबाद 31 रन्स केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 रन्सची भागीदारी केली. या सामन्यात टीम इंडियाची डाव डगमगताना दिसत होता.
![T20 World Cup: इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया स्क्वॉटलंडकडून हरायलाही तयार? कांगारू खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ T20 World Cup: इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया स्क्वॉटलंडकडून हरायलाही तयार? कांगारू खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/751888-australia-scotland-cricket.png)
T20 World Cup: इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया स्क्वॉटलंडकडून हरायलाही तयार? कांगारू खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
T20 World Cup: सुपर-8 ची लढत अजून रंगतदार बनली आहेत. यावेळी 3 टीम अशा आहेत ज्यांच्यावर टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन ग्रुप स्टेजमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. त्यापैकी एक इंग्लंड आहे.
![Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/751882-this-match-is-difficult-to-win-rohit-sharma.png)
Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान
Rohit Sharma: अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे, हे मला माहीत होते. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि पार्टनरशिप केली केली
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751567-ind-vs-usa-live-score.png)
IND vs USA Live Score: टीम इंडियाकडून युएसएचा 7 विकेट्सने पराभव
IND vs USA Score Live: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध अमेरिका आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने खेळले असून सर्व सामने जिंकण्यात या टीम्सना यश आलं आहे.
![IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751853-team-india-qualified-super-8.png)
IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो
Team India qualified in Super 8 : टीम इंडियाने यजमान युएसएचा 7 विकेट्सने पराभव करून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अर्शदीप सिंग आणि सूर्यकुमार यादव यांच्या अफलातून कामगिरीमुळे टीम इंडियाला अमेरिकेत विजयाची हॅट्रिक लगावता आलीये.
![IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल.. IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल..](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751851-mohammed-kaif-prediction-virat-kohli.png)
IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल..
Saurabh Netravalkar duck Virat kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने गेल्या 3 सामन्यात केवळ 5 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता मोहम्मद कैफची भविष्यवाणी खरी ठरताना दिसतोय.
![IND vs USA: पाकिस्तानमध्ये का होतीये टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना? IND vs USA: पाकिस्तानमध्ये का होतीये टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751840-united-states-vs-india.png)
IND vs USA: पाकिस्तानमध्ये का होतीये टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना?
United States vs India : भारत आणि युएसए यांच्यात सामना होत असला तरी करोडी पाकिस्तानी जनतेचं लक्ष आजच्या सामन्यावर आहे आणि भारताच्या विजयाची प्रार्थना पाकिस्तानमध्ये केली जातीये.
!['मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...' 'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751828-adil-hussain-sandeep-reddy-vanga.jpg)
'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'
आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील 'कबीर सिंग' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.