Cannes 2023

(सर्व छायाचित्र - AFP/ Getty/ Instagram)

ती येताच काळजाचा ठोका चुकला

Sophie Couture मधून तिचा हा गाऊन आला होता. ज्यामुळं कान्सच्या रेड कार्पेटवर अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.

मेकअप आणि बरंच काही

मेकअपचं म्हणाल, तर लूकला साजेसा मेकअप तिनं केला होता. मॅट रेड रंगाची लिपस्टीक, हातात डायमंड रिंग, आयलायनर यामुळं तिचा चेहरा रेखीव दिसत होता.

'ओव्हरसाईज बो'

ऐश्वर्याच्या गाऊनला कमरेपाशी असणाऱ्या एका 'ओव्हरसाईज बो'नं आणखी खास केलं होतं.

डिफाईन लूक

तिचा गाऊन एखाद्या हूडप्रमाणं दिसत होता. जो डोक्यावरून आला आणि तिच्या हेअरस्टाईलला आणखी डिफाईन करून गेला.

सिल्व्हर सिक्विन गाऊन

डोक्यापासून पायापर्यंत येणारा एक सुरेख सिल्व्हर सिक्विन गाऊन तिनं यावेळी घातला होता. त्याच कापडाची मागे रेंगाळणारी ट्रेन तिच्या लूकला आणखी उठावदार करत होती.

अनुभव म्हणजे नेमकं काय...

अनुभव म्हणजे नेमकं काय, हेच ऐश्वर्याचा कान्ससाठीहा ग्लिटकी लूक पाहून लक्षात आलं. तिला पाहून 'झगा मगा आणि...' ही ओळही अनेकांना आठवली.

रेड कार्पेट गाजवलं

Indiana Jones आणि The Dial Of Destiny च्या स्क्रीनिंगसाठी ऐश्वर्यानं कान्सचं रेड कार्पेट गाठलं आणि ते गाजवलं.

रेड कार्पेट

गेल्या बऱ्याच वर्षांपासून कान्ससाठी जाणाऱ्या ऐश्वर्यानं प्रत्येक वेळी इथल्या रेड कार्पेटवर येत नवनवीन स्टाईल स्टेटमेंट दिले. हे वर्षही अपवाद ठरलं नाही.

ऐश्वर्या राय बच्चन

भारताकडूनही बरेच चेहरे कान्सला पोहोचले. यामध्ये सवयीचं एक नावही दिसलं. ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं.

Cannes

झगा मगा आणि...; Cannes च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्यावरच खिळल्या नजरा

VIEW ALL

Read Next Story