पंढरपूर म्हणजे लाखो भाविकांच आराध्य दैवत. दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भाविक पांडुरंगाच्या भेटीला विठू नगरीत जाताता.पण तुम्हाला पुण्यामधील ही पुरातन विठ्ठल रखुमाईची मंदिर माहित आहेत का ?
या मंदिराची स्थापना 1765 मध्ये संभा बाबा गोसावी यांनी केली. हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते.
हे मंदिर सुमारे 285 वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळातले आहे. हे मंदिर केदारजी शिंदे आणि शालूबाई शिंदे यांनी बांधले आहे.
पुण्यातील सर्वात महत्त्वाचे आणि जुने असे 200 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे.
राजाराम पुलाजवळ हे मंदिर 1900 मध्ये दगडू महादजी फेंगसे यांनी बांधले आहे.
पासोड्या विठोबाचे मंदिर हे शिवाजी महाराज्यांच्या काळापासून हे अस्तित्त्वात आहे. 1928 मध्ये जुन्या मंदिराचा जीर्णोध्दार झाला.