एका नजरेत घायाळ करतात जगातील 'हे' 5 हँडसम पुरुष

सर्वात स्मार्ट

geeksforgeeks.org च्या माहितीनुसार किम तेह्युंग जगातील सर्वात स्मार्ट आणि हँडसम पुरुषांपैकी एक आहे.

फॅशन सेन्स

दक्षिण कोरियाचा हा कलाकार उत्तम आवाज आणि फॅशन सेन्ससाठी लोकप्रिय आहे.

सुंदर पुरुष

इंग्लंडचा रॉबर्ट पॅटिन्सन जगातील दुसरा सर्वात सुंदर पुरुष आहे.

पॅटिन्सन

चित्रपट आणि कलाजगतामधील हे एक प्रसिद्ध नाव, अर्थातच रॉबर्ट पॅटिन्सन

बेकहम

जगातील हँडसम पुरुषांच्या यादीतील तिसरं नाव आहे डेव्हिड बेकहम.

डेव्हिड

डेव्हिड बेकहमचे डोळे आणि त्याच्या चेहऱ्याचा आकार त्याला या यादीत स्थान देऊन गेला आहे.

हेन्री

हँडसम पुरुषांच्या यादीतील चौथं नाव आहे हेन्री केविल. त्यानं साकारलेला सुपरमॅन अनेकांच्याच आवडीचा.

हृतिक

सुंदर पुरुषांच्या यादीत भारतीय अभिनेत्याचाही समावेश असून, त्याचं नाव आहे हृतिक रोशन.

VIEW ALL

Read Next Story