आलिशान गाड्या, 5 BHK बंगला..! 'बिग बुल' अभिषेक बच्चन किती श्रीमंत?

अभिषेक - ऐश्वर्या

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या वैवाहिक आयुष्यात काडीमोड झाल्याची चर्चा आहे.

अभिषेक अमिताभ

ऐश्वर्या आराध्यासह वेगळी राहत असून अभिषेक बच्चन अमिताभ यांच्यासोबत राहत असल्याचं म्हटलं जातंय.

घटस्फोटाची चर्चा

घटस्फोटासंबंधी एका पोस्टला अभिषेकने लाईक केल्यानंतर अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती.

अभिषेक बच्चनची नेटवर्थ

मात्र, बॉलिवूडचा बिग बुल मानल्या जाणाऱ्या अभिषेक बच्चनची नेटवर्थ किती आहे? तुम्हाला माहितीये का?

6 अपार्टमेंट

काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनने मुंबईमध्ये एक दोन नाही तर तब्बल 6 अपार्टमेंट खरेदी केले होते.

बोरिवली

अभिषेकने मुंबईतील बोरिवली भागात ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 अपार्टमेंट्स खरेदी केल्याची माहिती समोर आली होती.

एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 280 कोटी असल्याची माहिती आहे. सिनेमाच नाही तर इतर माध्यमातून देखील तो कोट्यावधी कमावतो.

आलिशान गाड्या

अभिषेक बच्चनकडे ऑडी A8L, मर्सिडीज बेंझ SL350D आणि Mercedes Benz AMG आणि बऱ्याच आलिशान गाड्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story