हा प्रकार पाहून आता तिचे चाहत्यांना चिंता लागली आहे. रेनीनं लग्नाची पोस्ट एका दिवसात का डिलीट केली, काही समस्या तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
'पण मी योग्य वेळी योग्य पद्धतीने अपडेट करेन. इन्स्टाग्रामवरील मित्रांनो, तुम्ही पण थांबा. मला खूप कॉल आणि मेसेज येत आहेत ज्यामुळे मी चिंताग्रस्त झाले आहे. '
लग्नाच्या दिवशी पोस्ट पाहून आलेल्या कॉल्स आणि मेसेजेसमुळे रेनी खूप कंटाळली. ज्यामुळे तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करता आलं नाही म्हणून तिनं पोस्ट काढून टाकल्या.