अभिनेत्री रिंकू राजगुरु साधेपणाने जिंकतेय चाहत्यांची मने, पहा फोटो

अभिनेत्री रिंकू राजगुरु तिच्या मनमोहक अंदाजासाठी कायम चर्चेत असते.

रिंकू राजगुरु सोशल मीडियावरही सक्रिय

सोशल मीडियावरही रिंकू कायम सक्रिय असते. रिंकू राजगुरु तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

रिंकूचा साधेपणा

कायमच रिंकू तिच्या साधेपणातून चाहत्यांची मने जिंकत असते.

रिंकू राजगुरूचे लेटेस्ट फोटो

आता नुकतंच रिंकूने असंच काहीसं एक फोटोशूट केलं आहे ज्याचे फोटो रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोत रिंकू पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

कपाळी टिकली, हलका मेकअप आणि केसांचा बन रिंकूचा लूक अजून खुलवत आहे.

रिंकूचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story